ଅର୍ଥ : जोराने किंवा मोठ्याने हसणे.
ଉଦାହରଣ :
रावणाच्या अट्टहासाने आकाश दुमदुमले
ସମକକ୍ଷ : अट्टहास
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी इच्छा मनात धरून केलेले पराकाष्ठेचा प्रयत्न.
ଉଦାହରଣ :
अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी खूप अट्टाहास केला