ଅର୍ଥ : एका झाडाचे सुगंधी लाकूड.
ଉଦାହରଣ :
अगरूपासून ऊद बनवतात
ସମକକ୍ଷ : अगरू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Fragrant wood of two incense trees of the genus Protium.
incense woodଅର୍ଥ : सुगंधित लाकूड असलेले, एक मोठे सदाहरीत हिरवे झाड.
ଉଦାହରଣ :
अगरच्या लाकडाचा वापर उदबत्ती बनवण्यासाठी होतो.
अगर २० वर्षाचे झाल्यावर त्यापासून ऊद काढतात.
ସମକକ୍ଷ : अगरू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree