ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : तुकडे न केलेला.
ଉଦାହରଣ : मला अख्खा पेरू हवा म्हणून तो हट्ट धरून बसला होता. एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा.
ସମକକ୍ଷ : अखंड, सबंध, सलग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
पूरा का पूरा।
ଅର୍ଥ : सुरवातीपासून शेवट पर्यंत.
ଉଦାହରଣ : आम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला त्याने आपल्या प्रवासाचा साद्यन्त वृत्तान्त लिहिला आहे
ସମକକ୍ଷ : पुरेपूर, पूर्ण, संपूर्ण, सबंध, साद्यन्त
शुरू से अंत तक।
ଅର୍ଥ : काहीही न वगळता.
ଉଦାହରଣ : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
ସମକକ୍ଷ : अखिल, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व, सारा
जितना है वह सब।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ