ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : दहा अधिक एक मिळून होणारी संख्या"सात अधिक चार यांची बेरीज अकरा होते.".
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ : ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
ସମକକ୍ଷ : 11, अकरा तारीख, ११
ଅର୍ଥ : दहा अधिक एक.
ଉଦାହରଣ : मी त्याला अकरा रुपये दिले.
ସମକକ୍ଷ : एकादश
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ