ଅର୍ଥ : शेवटी असलेला.
ଉଦାହରଣ :
माझ्यापुढे हाच शेवटचा पर्याय आहे
ସମକକ୍ଷ : अंत्य, अखेरचा, चरम, शेवटचा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Coming after all others in time or space or degree or being the only one remaining.
The last time I saw Paris.ଅର୍ଥ : ज्याने टोक गाठले आहे असा.
ଉଦାହରଣ :
पौर्णिमेच्या रात्री चंद्र चरम स्थितीत असतो.
ସମକକ୍ଷ : अंताला पोचलेला, अंतीचा, अंत्य, अखेरचा, अखेरीला पोचलेला, चरम, टोकाचा, टोकाला पोचलेला, शेवटचा, शेवटाला पोचलेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :