ଅର୍ଥ : आत असलेला.
ଉଦାହରଣ :
तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
ସମକକ୍ଷ : अंतःस्थ, अंतःस्थित, आंतर, आतचा, आतला, आतील
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Happening or arising or located within some limits or especially surface.
Internal organs.ଅର୍ଥ : एखाद्यात सामावलेला किंवा त्यात असलेला.
ଉଦାହରଣ :
हे क्षेत्र महापालिकेच्या अंतर्गत येते.
तोदेखील ह्या कामात सामील आहे.
ସମକକ୍ଷ : सामील
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :