ଅର୍ଥ : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
ଉଦାହରଣ :
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक.
ଉଦାହରଣ :
जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :