ଅର୍ଥ : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
ଉଦାହରଣ :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerଅର୍ଥ : डोळ्यात घालायचे औषधी द्रव्य.
ଉଦାହରଣ :
डोळ्यात अंजन घातल्याने नेत्रविकार बरे होतात.