ଅର୍ଥ : गच्च फांद्यांमुळे व पसार्यामुळे झुडुपासारखा दिसणारा.
							ଉଦାହରଣ : 
							झुडपासम वनस्पतींची तेथे दाटी होती.
							
ସମକକ୍ଷ : झाडीसम, झाडोर्यासम, झाडौलीसारखा, झुडुपासम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Resembling a bush in being thickly branched and spreading.
bushy