उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
कोणाचेही नुकसान नको करू.
अपकार,
क्षति,
नुकसान,
हानी
एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.
घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.
नुकसान