ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
ସମକକ୍ଷ : अकरा, अकरा तारीख, ११
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
ସମକକ୍ଷ : बारा, बारा तारीख, १२