ଅର୍ଥ : चाळीस अधिक आठ मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
वीस आणि अठ्ठावीस मिळून अठ्ठेचाळीस होतात.
ସମକକ୍ଷ : अठ्ठेचाळीस
ଅର୍ଥ : चाळीस अधिक आठ.
ଉଦାହରଣ :
जत्रेत अठ्ठेचाळीस हजार लोक आले होते.
ସମକକ୍ଷ : अठ्ठेचाळ, अठ्ठेचाळीस, अठ्ठेताळ, अठ्ठेताळीस, अठ्ठ्येचाळ, अठ्ठ्येचाळीस