ଅର୍ଥ : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
ସମକକ୍ଷ : एकोणतीस, एकोणतीस तारीख, २९ तारीख