ଅର୍ଥ : फळे तोडण्याच्या काठीच्या एक टोकाला लागलेली छोटी काठी.
ଉଦାହରଣ :
माळ्याने आंबे आंकडीत फसवून तोडले.
ସମକକ୍ଷ : आंकडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
ଉଦାହରଣ :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
ସମକକ୍ଷ : आकडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :