ଅର୍ଥ : वाद, लढाई, खेळ इत्यादीत एखाद्याला वरचढ ठरणे.
ଉଦାହରଣ :
क्रिकेटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेस हरवले.
ସମକକ୍ଷ : पराजित करणे, पराभव करणे, पराभूत करणे
ଅର୍ଥ : नाहीसे होणे.
ଉଦାହରଣ :
पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली.
त्याच्या चेहर्यावरचे हसू विरले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :