ଅର୍ଥ : ज्याचा अंगीकार केला आहे असा.
ଉଦାହରଣ :
त्याने अंगीकृत जबाबदारी नेटाने पार पाडली
ସମକକ୍ଷ : अंगीकृत, आंगिकारलेला, पत्करलेला, स्वीकारलेला, हाती घेतलाला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याचा स्वीकार केला गेला आहे असा.
ଉଦାହରଣ :
ही योजना सरकारद्वारा स्वीकृत आहे.
ସମକକ୍ଷ : -मान्य, मान्य, मान्यताप्राप्त