ଅର୍ଥ : ढग नसलेला.
ଉଦାହରଣ :
पावसाळ्याच्या दिवसात निरभ्र आकाश पाहून शेतकरी चिंताक्रांत झाले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शंका किंवा संशय नसलेला.
ଉଦାହରଣ :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
ସମକକ୍ଷ : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.