ଅର୍ଥ : मित्रांमध्ये असणारा संबंध.
ଉଦାହରଣ :
सागर आणि समीर यांची मैत्री फार जुनी आहे.
ସମକକ୍ଷ : दोस्ती, मित्रत्व, मैत्र, मैत्रकी, मैत्री, सख्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दोस्तों या मित्रों में होने वाला पारस्परिक संबंध।
दोस्ती में स्वार्थ का स्थान नहीं होना चाहिए।ଅର୍ଥ : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.
ଉଦାହରଣ :
चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.
ସମକକ୍ଷ : ममता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.