ଅର୍ଥ : एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
ଉଦାହରଣ :
ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
ଅର୍ଥ : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
ଉଦାହରଣ :
खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
ସମକକ୍ଷ : खांब
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
ଉଦାହରଣ :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
ସମକକ୍ଷ : रकाना
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :