ଅର୍ଥ : सुंदर असण्याचा भाव.
ଉଦାହରଣ :
मेनकेच्या सौंदर्यावर विश्वामित्र मोहित झाला.
ସମକକ୍ଷ : लावण्य, सुंदरता, सौन्दर्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
सुंदर होने की अवस्था या भाव।
कश्मीर की सुंदरता देखते ही बनती है।The qualities that give pleasure to the senses.
beautyଅର୍ଥ : सुंदर अथवा शोभित असण्याची अवस्था अथवा भाव.
ଉଦାହରଣ :
सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील शोभा बघण्यालायक होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :