ଅର୍ଥ : दहा अधिक सहा मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
सोळातून आठ वजा कर.
ଅର୍ଥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सोळावी तारीख.
ଉଦାହରଣ :
ह्या महिन्याच्या सोळाला ईद आहे.
ସମକକ୍ଷ : सोळा तारीख, १६ तारीख
ଅର୍ଥ : दहा अधिक सहा.
ଉଦାହରଣ :
सोळा टक्के व्याजावर मी कर्ज घेतले.