ଅର୍ଥ : सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे इतर ग्रह.
ଉଦାହରଣ :
साधारणपणे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला तयार झाली.
ସମକକ୍ଷ : सूर्यमंडली, सूर्यमंडळ, सौरमंडळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The sun with the celestial bodies that revolve around it in its gravitational field.
solar system