ଅର୍ଥ : लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान.
ଉଦାହରଣ :
हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A proposal offered for acceptance or rejection.
It was a suggestion we couldn't refuse.ଅର୍ଥ : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.
ସମକକ୍ଷ : निर्देश
ଅର୍ଥ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
ଉଦାହରଣ :
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
ସମକକ୍ଷ : इशारा, चेतावनी, सावधानतेचा इशारा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :