ଅର୍ଥ : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
ଉଦାହରଣ :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
ସମକକ୍ଷ : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.
ଉଦାହରଣ :
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.