ଅର୍ଥ : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
ଉଦାହରଣ :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
ସମକକ୍ଷ : आरंभ करणे, आरंभणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी काम, बात आदि को शुरू करना।
पंडितजी ने पूजा आरंभ की।