ଅର୍ଥ : ज्याचे वा ज्यात परिवर्तन झालेले आहे असा.
ଉଦାହରଣ :
त्याचे बदललेले रूप पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
ସମକକ୍ଷ : परिवर्तन झालेला, परिवर्तीत, बदललेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Made or become different in some respect.
He's an altered (or changed) man since his election to Congress.