ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : डाळ, तांदूळ, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोर इत्यादी भरून संक्रांतीच्या दिवशी ज्याची पूजा केली जाते ते छोटे घट किंवा बोळके.
ଉଦାହରଣ : संक्रातीच्या दिवशी लाल किंवा काळ्या रंगाचे सुगड पुजले जातात.
ସମକକ୍ଷ : सुघड
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ