ଅର୍ଥ : सुख किंवा आनंद देणारा.
ଉଦାହରଣ :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
ସମକକ୍ଷ : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, रंजक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.