ଅର୍ଥ : दसर्याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.
ଉଦାହରଣ :
शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.
ସମକକ୍ଷ : शिलंगण
ଅର୍ଥ : सीमारेषेचे केलेले अतिक्रमण.
ଉଦାହରଣ :
भारत कोणत्याही प्रकारच्या सीमोल्लंघनाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी सीमा का अतिक्रमण।
भारत किसी भी प्रकार के सीमातिक्रमण का मुँहतोड़ जवाब देने के लिए तैयार है।The action of going beyond or overstepping some boundary or limit.
transgression