ଅର୍ଥ : जितके असेल त्याहून सहा वेळा किंवा त्याहून अधिक.
ଉଦାହରଣ :
पाहुण्यांसाठी सातपट जेवण केले आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा सहा पटीने जास्त.
ଉଦାହରଣ :
कालच्यापेक्षा आज सातपट पाऊस पडला.
ସମକକ୍ଷ : सातपटीने
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :