ଅର୍ଥ : एकाहून अधिक लोकांनी एकत्र येऊन मिळून एखादे काम करण्याची क्रिया किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
चार देशांच्या सहयोगाने ह्या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.
ସମକକ୍ଷ : सहकार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Joint operation or action.
Their cooperation with us was essential for the success of our mission.