ଅର୍ଥ : * पुनरावृत्तीने एखादी वागण्याची रीत अंगी जडणे.
ଉଦାହରଣ :
त्याला खोटे बोलण्याची सवय आहे.
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट करण्याचा अभ्यास असणे.
ଉଦାହରଣ :
मी हे काम करण्यात सराईत आहे.
ସମକକ୍ଷ : अभ्यस्त असणे, पटाईत असणे, सराइत असणे, सराईत असणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :