ଅର୍ଥ : मंदिराच्या गाभार्यापुढे कीर्तन पुराणादिकांकरिता असलेली जागा.
ଉଦାହରଣ :
मंदिराच्या सभामंडपात आज बुवांचे कीर्तन आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A hall where many people can congregate.
assembly hallଅର୍ଥ : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
ସମକକ୍ଷ : सभागृह
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A hall where many people can congregate.
assembly hall