ଅର୍ଥ : एक यादव ज्याने सूर्याची आराधना करून स्यमंतक नावाचा मणी प्राप्त केला होता.
ଉଦାହରଣ :
सत्राजितने आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह कृष्णासोबत केला होता.
ସମକକ୍ଷ : सत्राजित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An imaginary being of myth or fable.
mythical being