ଅର୍ଥ : परस्पर विचार करून केलेला निश्चय.
ଉଦାହରଣ :
त्यांनी संगनमताने हा निर्णय घेतला.
ଅର୍ଥ : गुप्त करार किंवा मसलत.
ଉଦାହରଣ :
शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
The company was acting in 𝚌𝚘𝚕𝚕𝚞𝚜𝚒𝚘𝚗 with manufacturers to inflate prices.