ଅର୍ଥ : विशाल किंवा उदार नसलेला.
ଉଦାହରଣ :
भारतीयांनी विश्वाबद्दल संकुचित कल्पना कधीच बाळगलेल्या नाहीत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आक्रसलेला.
ଉଦାହରଣ :
ह्या रोगामुळे झाडावर बोंड बसले तरी बी संकुचित होऊन पोचट राहते.
ସମକକ୍ଷ : आकुंचित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :