ଅର୍ଥ : ज्याच्या मनात श्रद्धा आहे अशी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
मंदिराच्या प्रांगणात श्रद्धाळूंची गर्दी जमली होती.
ଅର୍ଥ : ज्याच्या मनात श्रद्धा आहे असा.
ଉଦାହରଣ :
गावातील बरेच श्रद्धाळू माणसे तीर्थयात्रेला गेली आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :