ଅର୍ଥ : शिक्षणशी संबंधित किंवा शिक्षणाचा.
ଉଦାହରଣ :
तो एका शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापक आहे.
ଅର୍ଥ : शिक्षणाशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
शासनाने शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करून ठेवली आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शिक्षण देणारे किंवा ज्यातून शिक्षण किंवा ज्ञान मिळेल असा.
ଉଦାହରଣ :
मी आज एक शैक्षणिक चित्रपट पहायला गेलो होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
शिक्षा देनेवाला या जिससे शिक्षा मिले।
आज मैं एक शैक्षिक फिल्म देखने गया था।