ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.
ଉଦାହରଣ : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
ସମକକ୍ଷ : जाणीव, भान
ଅର୍ଥ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.
ଉଦାହରଣ : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
ଅର୍ଥ : भेसळ नसलेले.
ଉଦାହରଣ : उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली.
ସମକକ୍ଷ : अस्सल, खरा, चोख, चोखट, निके, निर्भेळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा।
Free of extraneous elements of any kind.
ଅର୍ଥ : भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला.
ଉଦାହରଣ : तुमचे उत्तर बरोबर आहे. शुद्ध वाक्यांना चिन्हांकित करा.
ସମକକ୍ଷ : बरोबर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
जो गलत न हो।
ଅର୍ଥ : परिशुद्ध केलेला.
ଉଦାହରଣ : हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे.
ସମକକ୍ଷ : अस्सल, खरा
जो परिशुद्ध हो।
ଅର୍ଥ : ज्या संपादन कार्यात अनुचित किंवा नियमाविरूद्ध गोष्ट नाही असा.
ଉଦାହରଣ : स्पष्ट व्यवहार असले की बरे.
ସମକକ୍ଷ : स्पष्ट
जिसके सम्पादन में अनुचित या नियम-विरुद्ध बात न हो।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ