ଅର୍ଥ : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
ଉଦାହରଣ :
कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या निश्चित सीमा,स्थान इत्यादींत जाणे.
ଉଦାହରଣ :
साप बिळात शिरला.
ସମକକ୍ଷ : घुसणे, प्रवेश करणे