ଅର୍ଥ : शिक्षण घेणे.
ଉଦାହରଣ :
लग्न झाल्यावर नंतर ही ती शिकते आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Educate in or as if in a school.
The children are schooled at great cost to their parents in private institutions.ଅର୍ଥ : काम करण्याची पद्धत आत्मसात करणे.
ଉଦାହରଣ :
सध्या तो शिवणकाम शिकत होता.
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करणे.
ଉଦାହରଣ :
ती मंगलाकडून शास्त्रीय संगीत शिकत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :