ଅର୍ଥ : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.
ଉଦାହରଣ :
माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।
मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।ଅର୍ଥ : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
ଉଦାହରଣ :
ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
ସମକକ୍ଷ : विज्ञान