ଅର୍ଥ : झाडाच्या खोडापासून निघणारी शाखा.
ଉଦାହରଣ :
आंब्याच्या फांदीवर कावळ्याने आपले घरटे बनवले.
ସମକକ୍ଷ : फांदी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.
ଉଦାହରଣ :
जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.
ସମକକ୍ଷ : संप्रदाय
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :