ଅର୍ଥ : लिहिण्यासाठी बनवलेला रंगीत द्रव पदार्थ.
ଉଦାହରଣ :
शाईचा उपयोग लिहिण्याची सुरवात झाल्यानंतर बर्याच काळाने झाला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A liquid used for printing or writing or drawing.
inkଅର୍ଥ : लोखंडाच्या किसापासून तयार केलेले मृदंग, पखवाज इत्यादीस लावण्याचे लुकण.
ଉଦାହରଣ :
तबल्याची शाई उडाली आहे
ସମକକ୍ଷ : पुडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :