ଅର୍ଥ : शहरात राहणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
एक शहरी गावात फिरायला आला आहे.
ସମକକ୍ଷ : नागरी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नगरात राहणारा.
ଉଦାହରଣ :
शहरी लोकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शहरासंबंधी.
ଉଦାହରଣ :
गावात राहणार्या माणसाला शहरी जीवनाबद्दल उत्सुकता असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :