ଅର୍ଥ : इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.
ଉଦାହରଣ :
प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात.
काही असा उपाय सांगा ज्यामुळे हे काम सहजरीत्या होईल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह कार्य या प्रयत्न जिससे अभीष्ट तक पहुँचा जाए।
कोई ऐसा उपाय बताइए जिससे यह काम आसानी से हो जाए।