ଅର୍ଥ : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.
ଉଦାହରଣ :
गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
ସମକକ୍ଷ : अनुपयोगी, निरुपयोगी, फुकट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो उपयोगी न हो या किसी उपयोग में न आए।
यह आपके लिए अनुपयोगी वस्तु है।Having no beneficial use or incapable of functioning usefully.
A kitchen full of useless gadgets.ଅର୍ଥ : ज्याला काही अर्थ नाही असा.
ଉଦାହରଣ :
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
ସମକକ୍ଷ : अर्थशून्य, अर्थहीन, असंबद्ध, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.ଅର୍ଥ : कारणाशिवाय.
ଉଦାହରଣ :
विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
ସମକକ୍ଷ : अकारण, उगा, निष्कारण, विनाकारण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having no justifying cause or reason.
A senseless, causeless murder.