ଅର୍ଥ : चित्रकारांकडून उपयोगात आणणारा व ज्याचे माध्यम पाणी आहे असा रंग.
ଉଦାହରଣ :
त्याने आपल्या घराच्या भितींवर जलरंगाने खूप सुंदर चित्र काढले आहे.
ସମକକ୍ଷ : जलरंग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A water-base paint (with water-soluble pigments). Used by artists.
water-color, water-colour, watercolor, watercolour