ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीतील सर्व घटकांची दखल घेऊन केलेले वर्णन.
ଉଦାହରଣ :
त्यांनी खर्चाचा तपशील मंडळाला सादर केला
ସମକକ୍ଷ : तपशील
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीचे पृथक्करण करून केलेले स्पष्टीकरण.
ଉଦାହରଣ :
या पुस्तकात अस्तित्ववादाचे विस्तृत विवेचन केले आहे
ସମକକ୍ଷ : विवेचन