ଅର୍ଥ : दुसर्या देशात राहणारा.
ଉଦାହରଣ :
विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
ସମକକ୍ଷ : परदेशी, भिन्नदेशीय
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो दूसरे देश का रहनेवाला हो या दूसरे देश में पैदा हुआ हो।
भारत में कई विदेशी पर्यटक प्रतिदिन आते हैं।ଅର୍ଥ : परक्या किंवा दुसर्या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.
ଉଦାହରଣ :
ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.
ସମକକ୍ଷ : परदेशी, परराष्ट्रीय, विलायती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).
Foreign trade.